भंडारा: नागपुरातील 'लोकतंत्र बचाओ' भव्य पदयात्रेत माजी खासदार सुनील मेंढे सहभागी
नागपुरात संविधानाचा सन्मान आणि अराजकतेविरोधासाठी 'लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ' पदयात्रा झाली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व माजी खासदार सुनील मेंढे यांनी सहभाग नोंदवला.