अंधेरी: 'उजेडाच्या वाटेवर' छायाचित्र प्रदर्शन 30 ऑक्टोबरपर्यंत त्रिमूर्ती प्रांगणात
राज्य महिला आयोगाच्या नेतृत्वाखाली 'उजेडाच्या वाटेवर' छायाचित्र प्रदर्शन त्रिमूर्ती प्रांगणात 30 ऑक्टोबर 2026 पर्यंत सुरु आहे. १५ भिंतींवरील छायाचित्रांसोबत कविता देखील आहेत, ज्यातून स्त्रियांच्या संघर्षमय जीवनाचा अनुभव थेट घेता येतो.