गोंदिया: खामखुराजवळ बांबूने भरलेला ट्रक उलटला कोणतीही जीवितहानी नाही
वडसा ते कोहमारा राज्य मार्गावरील खामखुरा जवळ दिनांक 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता दरम्यान बांबूने भरलेला ट्रक क्रमांक जे.एच.03 एके 7127 चक्क शेतशिवारातच उलटला यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही चालकाने प्रसंगावधान राखत आपला जीव वाचवला.