वारकऱ्यांच्या आरोग्य विषयक जनजागृतीसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने तयार केलेले हे गीत #Wari
9.8k views | Maharashtra, India | Jun 29, 2026 आषाढी वारीच्या निमित्ताने लाखो वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान करीत आहेत. या प्रवासादरम्यान वारकऱ्यांनी आपल्या आरोग्याची योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्याच उद्देशाने आरोग्यविषयक जनजागृती निर्माण करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने तयार केलेले हे गीत #AshadhiWari #pandharpuryatra #Shegaon #warkari #HealthAwareness #PublicHealth