अंबड: जालन्याच्या बारसवाडा फाट्याजवळ धुळे सोलापूर हायवेवर भरधाव हायवा ची कारला धडक
Ambad, Jalna | May 12, 2025 जालन्यात भरधाव हायवाची कारला धडक... अपघातात 2 जण जागीच ठार, 5 जण जखमी... जालन्याच्या धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बारसवाडा फाट्याजवळील घटना... दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त... जालन्यात भरधाव हायवाने कारला धडक दिल्याने भीषण अपघात घडलाय. या घटनेत 2 जण जागीच ठार झाले असून 5 जण जखमी झालेत. जालन्याच्या धुळे - स