भंडारा: डॉ. अजय तुमसरे यांनी आ. नाना पटोले यांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा
डॉ. अजय तुमसरे यांनी दिवाळीच्या पावन पर्वावर आ. नाना पटोले यांची साकोलीत सदिच्छा भेट घेतली आणि पुष्पगुच्छ देऊन दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी सर्वांसाठी सुख-समृद्धी आणि आरोग्याची इच्छा व्यक्त केली.