मंठा: मंठा एमआयडीसीमुळे विकासाला वेग; हजारो रोजगारांची संधी – आमदार बबनराव लोणीकर..
Mantha, Jalna | Apr 8, 2026 मंठा एमआयडीसीमुळे विकासाला वेग; हजारो रोजगारांची संधी – आमदार बबनराव लोणीकर.. आज दिनांक 8 बुधवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार मंठा तालुक्याच्या औद्योगिक विकासासाठी प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्प हा तालुक्याच्या प्रगतीचा महत्त्वाचा टप्पा ठरणार असून, यामुळे स्थानिक युवकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल, असा विश्वास माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केला. ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी औद्योगिकीकरण अत्यावश्यक असल्याचे सांगत लोणीकर म्हणाले की