भिवापूर: धामणगाव येथे आगग्रस्त घरकुल लाभार्थ्यांना रेतीवाटप सुरू
माझा धामणगाव विद्यामंदिर येथे झालेल्या आकस्मिक आगीमुळे अनेक कुटुंबाच्या घरांचे नुकसान झाले होते या आगग्रस्त कुटुंबांना घरकुल पुनर्बांधणीसाठी मदत म्हणून भिवापूर पोलीस स्टेशनकडून रक्त करण्यात आलेली रेती वाटप करण्याची कारवाई आज दिनांक 4 जून गुरुवारला सुरू करण्यात आली माननीय तहसीलदार संजय राठोड यांच्या आदेशानुसार पात्र घरकुल लाभार्थ्यांना प्रत्येकी तीन ब्रास पर्यंत रेतीचे वाटप करण्यात येत आहे