सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्यांवर नांदेड पोलिसांची कारवाई!
दिनांक 06 नोव्हेंबर 2026 रोजी सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्यांविरुद्ध नांदेड पोलिसांनी कारवाई केली.
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नांदेड पोलीस सदैव तत्पर!
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे.
#NandedPolice #PoliceAction #LawAndOrder #PublicSafety #maharashtrapolice