दिवाळीसाठी बाहेरगावी जाताय? घराची सुरक्षा विसरू नका!
दरवाजे-खिडक्या नीट बंद करा.
मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवा.
CCTV व बाहेरील दिवे सुरू ठेवा.
प्रवासाची माहिती सोशल मीडियावर शेअर करू नका.
संशयास्पद हालचाल दिसल्यास 112 वर संपर्क साधा.
सतर्क राहा, सुरक्षित दिवाळी साजरी करा!
#NandedPolice #DiwaliSafety #StayAlert #HomeSafety #SafeDiwali