Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
भाजपा
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh
Haryana
मंत्री

वैजापूर: पुरणगाव शिवारात अवैध दारू विक्रीवर कारवाई

दिनांक - 03/12/2025 रोजी 21.55 वा. सुमारास पुरणगाव शिवारात इसम नामे रोहीत शिंदे ( पुर्ण नाव माहीत नाही) वय 22 वर्षे रा. पुरणगाव ता. वैजापुर जि. छत्रपती संभाजीनगर हा विनापरवाना बेकायदेशिररित्या प्रोव्हीशन गुन्ह्याचा मुद्देमाल देशी दारुची स्वतःच्या फाय‌द्यासाठी विक्री करत होता व पोलीस आल्याची चाहुल लागताच तो तेथुन पुळन गेला म्हणुन सदर इसमा विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम 65 (ई) प्रमाणे कायदेशिर फिर्याद दाखल आहे.