परतूर: आष्टी ग्रामपंचायत कार्यालयाची ग्रामसभा एन वेळेवर तहकूब झाल्याने तरुणांमध्ये नाराजी, दिला आंदोलनाचा इशारा
Partur, Jalna | Jul 16, 2026 आज दिनांक 16 जुलै 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार परतुर तालुक्यातील आष्टी येथे काल दिनांक 15 जुलै 2026 रोजी ग्रामपंचायत कार्यालय सरपंच व ग्रामसेवक यांच्या वतीने ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते या ग्रामसभेमध्ये गावाच्या विकासावर चर्चा होणार होती मात्र एन वेळेवर ग्रामसभा झाल्याने तरुणांमध्ये व नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात असून तात्काळ ग्रामसभा घ्यावे नसता येत्या काही दिवसात ग्रामपंचायत कार्यालयासमतीवर आंदोलन छेडल्यांचा इशारा तरुणांनी दिला आहे.