एरंडोल: छेडखानीमुळे 18 वर्षांच्या महाविद्यार्थिनीची आत्महत्या; 5 संशयितांची अटक
आडगाव, एरंडोल येथील 18 वर्षीय महाविद्याऱणीनं सतत होणाऱ्या छेडखानीमुळे आत्महत्या केली. कासोदा पोलिसांनी अट्रासिटीसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून, 5 संशयितांना 5 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.