जालना: जालन्यात आठवडी बाजारातील मोबाईल चोरीप्रकरणी विधिसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; १२ मोबाईल जप्त..
कदीम जालना पोलिसांची कारवाई
Jalna, Jalna | Aug 21, 2026 जालन्यात आठवडी बाजारातील मोबाईल चोरीप्रकरणी विधिसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; १२ मोबाईल जप्त.. कदीम जालना पोलिसांची कारवाई; जप्त मोबाईलची किंमत सुमारे २ लाख ६० हजार रुपये आज दिनांक 21 शुक्रवार रोजी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील रविवारच्या आठवडी बाजारात होणाऱ्या गर्दीचा फायदा घेत नागरिकांच्या खिशातून मोबाईल चोरीच्या घटना घडत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या. या प्रकरणी कदीम जालना पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ता