जालना: संघर्षावर मात करत मौलाना हाफिज शहाबाज जामी यांनी उस्मानिया विद्यापीठातून बी.ए. पदवी केली पूर्ण, प्रभाग क्रमांक ४ मध्ये भ
Jalna, Jalna | Aug 16, 2026 संघर्षावर मात करत मौलाना हाफिज शहाबाज जामी यांनी उस्मानिया विद्यापीठातून बी.ए. पदवी केली पूर्ण, प्रभाग क्रमांक ४ मध्ये भव्य सत्कार धार्मिक शिक्षणासोबत उच्च शिक्षणाची भरारी! हाफिज शहाबाज जामी यांचे उल्लेखनीय यश; नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव.. आज दिनांक 16 रविवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : शिक्षणाची जिद्द आणि संघर्षावर मात करत जालना शहरातील प्रभाग क्रमांक ४ येथील जमजम मस्जिदमध्ये नमाज पठण करणारे मौलाना हाफिज शहाबाज जामी यांनी हैदराबाद येथील प्रतिष्ठित उस्मानिया