Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
बिहार
कांग्रेस
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
तेजस्वी_यादव
शादी
Crimenews
Kolkata

कळमेश्वर: डॉ.राजीव पोतदार यांना उमेदवारी मिळण्याबाबत भारतीय जनता पार्टीतर्फे देण्यात आले निवेदन

Kalameshwar, Nagpur | Apr 25, 2026
नागपूर येथे सावनेर-कळमेश्वर विधानसभेच्या प्रमुख भाजपा पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळासमवेत आमचे लाडके नेते डॉ. राजीवजी पोतदार साहेब यांना विधानपरिषदेची उमेदवारी मिळण्याबाबत सकारात्मक चर्चा करून निवेदन देण्यात आले. त्यामध्ये मा.ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मा.ना. नितीनजी गडकरी साहेब, केंद्रीय मंत्री, भारत सरकार, तसेच मा.ना. चंद्रशेखरजी बावणकुळे साहेब, महसूल व पालकमंत्री नागपूर जिल्हा यांची भेट घेतली