प्रजासत्ताक दिनानिमित्त स्त्री रुग्णालय लोखंडी सावरगाव येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न
1.9k views | Beed, Maharashtra | Jan 27, 2026 अंबाजोगाई जि. बीड भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून, स्त्री रुग्णालय लोखंडी सावरगाव (अंबाजोगाई) येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत चव्हाण आणि सहाय्यक अधिसेविका श्रीम भटे सुनीता (Assistant Matron) यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. "रक्तदान हेच श्रेष्ठ दान" हा संदेश दिला.