नागपूर शहर: नागपूर विकासाची पार्ट वन फिल्म हिट, बघा काय म्हणाले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
आज नागपुरात प्रचाराचा शेवटचा दिवस होता. यादरम्यान प्रचार सभेचा धुमधडाका उडाला. यादरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जनतेला संबोधित करताना नागपूर विकासाची पार्ट वन फिल्म हिट झाली असल्याचे सांगितले.