नागपूर शहर पोलीस दलातील विविध ठिकाणी कार्यरत असणाऱ्या पोलीस अंमलदार यांच्या बढती चा कार्यक्रम मा. पोलीस आयुक्त कार्यालय,पोलीस भवन येथे पार पडला. कार्यकरमा करिता मा.राहुल माखनीकर, DCP मुख्यालय, व मा. सुनीता मेश्राम ACP पोलीस कल्याण.यांच्या प्रमुख उपस्थितीत होत्या मा. पोलीस आयुक्त यांच्या आदेशाने सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
#nagpurpolice #NagpurCityPolice #promotion #MaharashtraPolice
25 views | Nagpur, Maharashtra | Sep 21, 2026