हिंगोली: एचएआरसीतर्फे 400 विद्यार्थ्यांना दिवाळी किट; हिंगोलीतील 96 विद्यार्थ्यांना लाभ
होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी) ने परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील ४०० अनाथ व एकल पालक विद्यार्थ्यांना दिवाळी किट वाटप केले. हिंगोलीतील ९६ विद्यार्थ्यांना किटसोबत नवीन साड्याही दिल्या गेल्या. डॉ. पवन चांडक कार्यक्रमाला उपस्थित होते.