जालना: दुष्काळ जाहीर करून शेतकर्यांना हेक्टरी एक लाखांची मदत द्या; राजू पाडमुख यांची फडणवीसांकडे मागणी
Jalna, Jalna | Sep 6, 2026 जालना जिल्ह्यासह परिसरातील शेतकरी सध्या मोठ्या संकटाचा सामना करीत असून, शासनाने तातडीने परिस्थितीची पाहणी करून दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकर्यांना हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे शाखाध्यक्ष राजू पाडमुख यांनी केली आहे. रविवार दि. 6 सप्टेंबर 2024 रोजी दु. 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार पावसाच्या अनिश्चिततेमुळे आणि प्रतिकूल हवामानामुळे शेतकर्यांच्या शेती व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे.अनेक शेतकर्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याने उत्पादनात घट झाली.