Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

रामटेक: मानापुर येथील डिगी मैदान परिसरातील विहिरीत उडी घेऊन 70 वर्षीय इसमाची आत्महत्या

Ramtek, Nagpur | May 23, 2026
आजाराला कंटाळून भोजापूर येथील एका 70 वर्षीय इसमाने डिगी मैदान मानापुर परिसरातील रावण वध स्थळाजवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवार दिनांक 23 मे ला सकाळी 8 ते 8.30 वाजताच्या दरम्यान घडली. मृतकाचे नाव वामन गजभिये रा. भोजापूर असे असून ते आजाराने त्रस्त असल्याचे त्यांचे नातलगांनी सांगितले. सततच्या आजारापासून सुटका मिळविण्यासाठी वामन यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला असावा असा अंदाज आहे.