संगमेश्वर: संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात जागतिक हृदय दिनानिमित्त मोफत हृदय आरोग्य तपासणी शिबिर
संगमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात जागतिक हृदय दिनानिमित्त आयोजित ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत मोफत हृदय तपासणी शिबिर पार पडले. एक्स-रे, ईसीजी, रक्तदाब, मधुमेह तपासण्या होत्या. बदलती जीवनशैली आणि हृदयविकाराच्या उपचारांबाबत मार्गदर्शन देण्यात आलं.