नरखेड: भाजपाने भुंकन्यासाठी पाळले प्राणी ,अनिल देशमुख यांनी पोस्टद्वारे भाजपावर केली आक्रमक टीका
Narkhed, Nagpur | Apr 11, 2026 माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तुषार भोसले आणि भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावरील विधानांमुळे निर्माण झालेला हा वाद या टिके वरून दिसत आहे. भारतीय जनता पक्षाने फक्त भुंकण्यासाठी तुषार भोसले सारखे प्राणी पाळले आहेत. आदरणीय पवार साहेबांवर बोलण्याची आपली लायकी आहे का हे तुषार भोसले यांनी तपासले पाहिजे.