मनोरा: मानोर्यात तीन वर्षांपासून अडलेल्या रस्त्यासाठी चिखलागड फाट्यावर रास्ता रोको आंदोलन
Manora, Washim | Nov 9, 2026 मानोरा तालुक्यातील खापरदरी- सावरगाव कान्होबा रस्ता तीन वर्षांपासून रखडलेला आहे. गोरसेना संघटनेच्या पुढाकाराने 7 नोव्हेंबरला चिखलागड फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जिल्हा परिषद आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले गेले.