कळमेश्वर: गोंडखैरी येथे 614 ग्रॅम गांजा सह आरोपी जेरबंद
नागपूर ग्रामीण पोलिसांनी अमली पदार्थ विरोधात कारवाई करत शनिवार 25 एप्रिल गोणखैरी येथे गांजा सह एका आरोपीला रंगी हा तटक केली या कारवाईत एकूण 88 हजार 30 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपी विरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीचे नाव सुरज राजकुमार मेश्राम व 34 वर्ष राहणार फुकट नगर गोणखैरी असे आहे