Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

कळमेश्वर: पंचायत समिती येथे आमदार यांच्या मार्गदर्शनात आढावा बैठकीचे आयोजन

Kalameshwar, Nagpur | Apr 29, 2026
तालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा सभा, पंचायत समिती, कळमेश्वरकृषी विभाग व पशुसंवर्धन विभाग यांनी परस्पर समन्वय साधून कळमेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी जोडधंदा म्हणून दूध उत्पादनाबाबत मार्गदर्शन केले पाहिजे.