Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

रामटेक: 125.665 किलोग्रॅम गांजा तस्करी प्रकरणातील आरोपीला देवलापार पोलिसांनी केली अटक

Ramtek, Nagpur | Jun 28, 2026
देवलापार पोलिसांनी अमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई करीत मागील 26 जूनला 125.665 किलोग्राम गांजा आणि वाहतूक साठी वापरण्यात आलेली कार असा एकूण 35 लाख 13 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. या प्रकरणातील आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन देवलापार यांनी गुन्हा नोंदविला होता. घटनास्थळावरून प्सार झालेल्या आरोपीला देवलापार पोलिसांनी 28 जूनला अटक केली आहे.
रामटेक: 125.665 किलोग्रॅम गांजा तस्करी प्रकरणातील आरोपीला देवलापार पोलिसांनी केली अटक - Ramtek News