गडचिरोली: अडेंगे-नेडर गावाजवळ राज्य परिवहन महामंडळाची एक बस रस्त्याच्या कडेला फसली, सुदैवाने जीवितहानी टळली
Gadchiroli, Gadchiroli | Sep 3, 2025
सुरजागड-गट्टा मार्गाची दुरवस्था आणि त्यामुळे होणारे अपघात पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. नुकतेच अडेंगे-नेडर गावाजवळ...