जालना: गरीब मराठा समाजाचे वाटोळे करू नका, मनोज जरांगे यांचे राजकीय पक्ष्यांवर महाकाळ येथे टीका
Jalna, Jalna | Oct 22, 2026 आज दिनांक 22 ऑक्टोबर 2026 वार गुरुवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्यातील सर्व राजकीय पक्षांना इशारा देत टिका केली आहे व म्हटले आहे की तुमचा राजकीय हेतू पूर्ण करण्यासाठी आमच्या गोर गरीब मराठा समाजाचा बळी देऊ नका व वाटोळे करू नका असे मत त्यांनी मांडले आहे.