राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित ‘नशामुक्त अमरावती अभियान’ अंतर्गत आज अमरावती शहरात भव्य जनजागृती रॅली उत्साहात पार पडली.
अमरावती शहर पोलीस आयुक्तालय व श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ (HVPM) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या रॅलीत सुमारे ८०० विद्यार्थी व २०० पोलीस अधिकारी व अंमलदार उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.
Fit India Movement
Maharashtra Police Headquarter
@hvpm.official
#NashaMuktAmravati #राष्ट्रीयक्रीडादिन #NationalSportsDay