मालेगाव: मालेगाव तालुका खरेदी-विक्री संस्था निवडणुकीत अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 12 नोव्हेंबर
मालेगाव तालुका खरेदी-विक्री संस्थेची निवडणूक येत्या 22 नोव्हेंबरला होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 12 नोव्हेंबर आहे. 64 पैकी 62 अर्ज वैध असून राजकीय हुरूप वाढला आहे.