Public App Logo
Jansamasya
Bjp
National
Bihar
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���िल्ली
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Karnataka
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah

मुंबई उपनगरात पावसाची संततधार

आज दिनांक 26 मे 2025 वेळ सकाळी दहा वाजताच्या सुमारास मुंबई उपनगरातील मुलुंड भांडुप कांजूर विक्रोळी घाटकोपर पवई परिसरामध्ये जोरदार पाऊस कोसळत असून पहाटेपासूनच पावसाची संत धार मुंबईमध्ये पाहायला मिळत आहे याचा परिणाम रस्ते वाहतुकीवर झाला असल्याने रस्ते वाहतूक संत गतीने आहे तर मध्य रेल्वे ही दहा मिनिटे उशिराने चालू आहे हवामान विभागानेही येत्या तीन ते चार तासात पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवला आहे.