पाचोरा: पाचोऱ्यात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळी शिधा वाटप सुरू, किशोर पाटील उपस्थित
पाचोऱ्यात 10 नोव्हेंबरपासून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळी शिधा वाटप सुरू आहे. आमदार किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरूवात झाला असून शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्तेही कार्यक्रमात उपस्थित होते.