Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
India
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
No video available

समुद्रपूर: राम जन्मोउत्सव, हनुमान जयंती व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गिरड येथे पोलिसांचा रुट मार्च

Samudrapur, Wardha | Apr 16, 2024
आगामी रामजन्म उत्सव, हनुमान जयंती आणि २६ एप्रिलला होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गिरड येथे मंगळवारी सकाळी ९.३० वाजता पोलिसांनी रूट मार्च काढला. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित, यांच्या मार्गदर्शनात गिरड पोलीस ठाण्याचे ठाणेदार संदिप गाडे यांच्या नेतृत्वात सदर रूट मार्च काढला गेला. गिरड गावातील मुख्य रस्त्याने काढलेल्या रुट मार्चमध्ये एसआरपीएफचे जवानही सहभागी झाले होते.