‘माणसांना विट येईल असं लोकप्रतिनिधी वागतायत!’ तुपकरांचा संताप, थेट निशाणा
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. 🔥
‘माणसांना वीट येईल असं लोकप्रतिनिधी वागतायत,’ असा थेट आरोप करत तुपकरांनी लोकप्रतिनिधींच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधला.
तुपकरांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, त्यांनी नेमका कोणावर आणि कोणत्या मुद्द्यावरून हा संताप व्यक्त केला, याकडे आता लक्ष लागले आहे. 👀
तुपकरांचा लोकप्रतिनिधींवर संताप!
‘माणसांना वीट येईल असं वागतायत!’
तुपकरांचा थेट निशाणा!
वक्तव्याने राजकीय वातावरण तापलं!
#RavikantTupkar #Tupkar #MaharashtraPolitics #MaharashtraNews #PoliticalNews #FarmerLeader #Farmers #FarmersIssue #BreakingNews #LatestNews #ViralNews #Maharashtra #TimesOfMaharashtra