Public App Logo
Jansamasya
National
Bihar
Madhya_pradesh
Indianrailways
New_delhi
Chandigarh
South_delhi
Shahdara
Beattheheat
���हीद_दिवस
North_east_delhi
Nagaland
East_delhi
Tbmuktbharat
North_delhi
West_delhi
Notoadulteration
Railinfra4uttarpradesh
Railone
North_west_delhi
���िश्व_जल_दिवस
Thodadhyanse
Capacitybuilding
Educationforall
Worldwaterday
Railsafety
Chaitranavratri
���ंतर्राष्ट्रीय_वन_दिवस
Kalpanachawla

पालघर: 'ऑपरेशन अभ्यास' मॉक ड्रिल बोईसर तारापूर परिसरातील विजयनगर कॉलनी मैदान येथे संपन्न

Palghar, Palghar | May 7, 2025
युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास कशाप्रकारे आपात्कालीन परिस्थितीला सामोरे जावे यासंदर्भात केंद्रीय गृह विभागाच्या सूचनेनुसार ऑपरेशन अभ्यास मॉक ड्रिल बोईसर- तारापूर परिसरातील विजयनगर कॉलनी मैदान येथे आयोजित करण्यात आले. हवाई हल्ला झाल्यास कशाप्रकारे बचाव पथकामार्फत बचाव ककार्य राबवण्यात येते, नागरिकांनी कशाप्रकारे स्वतःची व इतरांची सुरक्षा करावी, कोणती काळजी घ्यावी याबाबत प्रात्यक्षिक दाखवत मार्गदर्शन करत मॉक ड्रिल म्हणजेच रंगीत तालीम करण्यात आली.