जालना: मराठा समाजात फुट पाडायचं शडयंत्र दिसतं, आ. अर्जुन खोतकर, जालना येथील दर्शना निवासस्थानी मत
Jalna, Jalna | Oct 22, 2026 आज दिनांक 22 ऑक्टोबर 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 3 वाजता जालना विधानसभा शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी म्हटले आहे की,मराठा समाजात फुट पाडायचं शडयंत्र दिसतं..या क्लिपची उच्चस्थरीय चौकशी झाली पाहिजे..ही गुगल मीट आहे, कॉन्फरन्स आहे बघितलं पाहिजे.. जी महिला श्रीकांतं शिंदेंचं नाव घेते ती कोणत्या पक्षाची ते पाहिलं पाहिजे..हे मोठं शडयंत्र महाराष्ट्रातलं राजकारण यातून ढवळून निघेल..सायबर, फॉरेनेस्कीक सगळं समजलं पाहिजे..मराठा समाजात फुट पाडायचं शडयंत्र आहे चौकशी व्हायल हवी.