कळमेश्वर: कळमेश्वर 14 मैल परिसरातील लॉजिस्टिक पार्कमध्ये आग, अग्निशमन दलाकडून बचाव कार्य सुरू
कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या लॉजिस्टिक पार्क क्रमांक तीन , 14 मे रोड परिसरात आज आगीची दुर्घटना घडली या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ही आग लॉजिस्टिक पार्कमधील एका वेळ हाऊसच्या बाहेरील भागात लागली आगीची बातमी समजतात अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या व आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले परंतु यामध्ये मालमत्तेचे मोठे नुकसान झाले