Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Rajasthan
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh

आपण केली काय आपल्या रक्ताची सिकलसेल तपासणी

309 views | Karanja, Washim | Feb 6, 2026
आज रोजी 5-1-2026 राम प्यारी बाई लाहोटी नगरपरिषद शाळा कारंजा लाड येथे आरोग्य विभागाच्या अंतर्गत नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र कारंजा लाड कडून मोफत सिकलसेल तपासणी व रक्तगट निदान याचे मोफत शिबिर ठेवण्यात आले होते त्यावेळी प्रयोगशाळा तज्ञ अशा गुळदे, आरोग्य सेविका वर्षा चव्हाण, स्वाती अंभोरे, देवांगना गायकी, दिपाली तायडे, आरोग्य सेवक प्रणव बडनेरकर, नितीन पवार, व सहाय्यक विठ्ठल अवताडे, नितेश पवार, व सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते आणि येथील सर्व विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला.