भोकरदन: भोकरदनमध्ये शेख नदीम भाई यांच्या टिपू सुलतान चौकातील स्वच्छतेचा मोहिमेचा खास पुढाकार
भोकरदनमधील समाजसेवक शेख नदीम भाईंनी टिपू सुलतान चौकाची स्वच्छता करण्याचा स्वतः पुढाकार घेतला आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे परिसर स्वच्छ आणि आकर्षक झाला असून, नागरिकांकडून त्यांचं कौतुक होत आहे.