Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
India
बीजेपी
Uttar_pradesh
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
पेट्रोल
Up
दिल्ली
Breakingnews
Madhya_pradesh
Nsui
Pmmodi
Telangana
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana
Cricket
Sdm
Uttarakhand
Sambalpur

दुकान फोडून १० इलेक्ट्रिक मोटार पंप लंपास करणारे तिघे जेरबंद ; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई... शिक्रापूर: शिक्रापूर पोलिसांनी नुकतीच एका चोरट्यांच्या टोळीला जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. दुरुस्तीसाठी ग्राहकांनी दुकानात ठेवलेले १० महागडे इलेक्ट्रिक मोटार पंप चोरणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. जप्त करण्यात आलेल्या पंपांची एकूण किंमत १,००,००० रुपये इतकी आहे. चोरीच्या या घटनेने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांच्या जलद कारवाईमुळे गुन्हेगार गजाआड झाले आहेत. रामदास आनंदराव सासवडे यांच्या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी हे पंप पळवले होते. या प्रकरणी सासवडे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विशेष पथक नेमले. तांत्रिक विश्लेषणाची मदत घेत पोलिसांनी आरोपींचे लोकेशन ट्रॅक केले. सणसवाडी येथील एल अँड टी फाटा परिसरात आरोपी लपून बसल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला आणि अजय हनुमंत जाधव (वय 25), संतोष बालाजी लोहार (वय 24) आणि वैभव अशोक घुमरे (वय 21) या तिघांना ताब्यात घेतले. . . . #ShikrapurPolice #PuneGraminPolice #ThievesArrested #CrimeBranch #ActionAgainstCrime #PuneCrime #Sanaswadi

Haveli, Pune | Jul 3, 2026

MORE NEWS

मद्यधुंद तरुणाने थेट विजेच्या पॉवर हाऊसलाच पकडले ; थोडक्यात बचावला... 

भोसरी : येथील चक्रपाणी वसाहतीत एका तरुणाला विजेचा जोरदार धक्का लागल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेतून तरुणाचा जीव वाचला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 
.
.
.
#Bhosari 
#PimpriChinchwad
#PuneNews
#MaharashtraNews
#BreakingNews
#MSEDCL 
#Mahavitran
#ElectricShock 
#PublicSafety 
#Negligence

मद्यधुंद तरुणाने थेट विजेच्या पॉवर हाऊसलाच पकडले ; थोडक्यात बचावला... भोसरी : येथील चक्रपाणी वसाहतीत एका तरुणाला विजेचा जोरदार धक्का लागल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेतून तरुणाचा जीव वाचला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. . . . #Bhosari #PimpriChinchwad #PuneNews #MaharashtraNews #BreakingNews #MSEDCL #Mahavitran #ElectricShock #PublicSafety #Negligence

Haveli, Pune | Jul 3, 2026

मद्यधुंद तरुणांची चालत्या कारच्या बोनेटवर बसून जीवघेणी हुल्लडबाजी; व्हिडिओ व्हायरल... 

छत्रपती संभाजीनगरमधील पैठण ते चितेगाव या मुख्य रस्त्यावर वाहतुकीच्या सुरक्षेचा बोजवारा उडवणारी घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दोन मद्यधुंद तरुण चालत्या कारच्या बोनेटवर बसून हुल्लडबाजी करत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
.
.
.
#ChhatrapatiSambhajinagar 
#SambhajinagarNews
#MaharashtraNews
#ViralVideo
#CrimeNews
#RoadSafety
#RashDriving 
#StuntDriving
#DrunkAndDrive
#SambhajinagarPolice
#TrafficRules

मद्यधुंद तरुणांची चालत्या कारच्या बोनेटवर बसून जीवघेणी हुल्लडबाजी; व्हिडिओ व्हायरल... छत्रपती संभाजीनगरमधील पैठण ते चितेगाव या मुख्य रस्त्यावर वाहतुकीच्या सुरक्षेचा बोजवारा उडवणारी घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दोन मद्यधुंद तरुण चालत्या कारच्या बोनेटवर बसून हुल्लडबाजी करत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. . . . #ChhatrapatiSambhajinagar #SambhajinagarNews #MaharashtraNews #ViralVideo #CrimeNews #RoadSafety #RashDriving #StuntDriving #DrunkAndDrive #SambhajinagarPolice #TrafficRules

Haveli, Pune | Jul 3, 2026

"प्रवाशी वेटिंगवर, बकऱ्या VIP सीटवर: व्हिडिओ व्हायरल...
.
.
.
#ViralVideo
#IndianRailways
#RailwayViralVideo
#TrendingNow
#SocialMediaViral
#RailwayPassengers 
#PassengerSafety
#VIPGoats 
#RailwayRulesViolation
#CrowdedTrain
#RailMinIndia

"प्रवाशी वेटिंगवर, बकऱ्या VIP सीटवर: व्हिडिओ व्हायरल... . . . #ViralVideo #IndianRailways #RailwayViralVideo #TrendingNow #SocialMediaViral #RailwayPassengers #PassengerSafety #VIPGoats #RailwayRulesViolation #CrowdedTrain #RailMinIndia

Haveli, Pune | Jul 3, 2026