मालवण: लायन्स क्लब मालवणने आंतरराष्ट्रीय प्रौढ साक्षरता दिन साजरा केला
लायन्स क्लब ऑफ मालवणने आंतरराष्ट्रीय प्रौढ साक्षरता दिन विविध उपक्रमांनी साजरा केला. या कार्यक्रमात प्रौढ साक्षरतेचे महत्त्व आणि योग्य आहाराबाबत डॉ. गार्गी ओरसकर यांनी मार्गदर्शन केले.