निफाड: भरवस फाटा येथे कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी, लासलगाव पोलिसांनी कारमधून गांजा केला जप्त, दोघांना अटक
Niphad, Nashik | Sep 3, 2025
भरवस फाट्यावर स्विफ्ट डिझायरमध्ये गांजा, अपघातात मोटारसायकलस्वार जखमी निफाड:- लासलगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने भरवस...