Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

मंठा: मंठ्यातील अवैध कत्तलखाने बंद करण्याची मागणी; श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे निवेदन; गोवंश हत्येचा आरोप

Mantha, Jalna | Jun 19, 2026
मंठा शहरामध्ये अवैधरित्या सुरू असलेल्या गोवंश हत्या व गोमांस विक्री करणार्‍या कत्तलखान्यांवर तात्काळ कारवाई करून ते बंद करण्यात यावेत, अशी मागणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, मंठा विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. शुक्रवार दि. 19 जून 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम देशमुख, नगराध्यक्ष वैजनाथ नाना बोराडे, उपनगराध्यक्ष अरुण वाघमारे तसेच माजी उपनगराध्यक्ष जे. के. कुरेशी यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनात केली.