पावर ग्रीड कार्पोरेशन भद्रावती व्दारा घोडपेठ ग्रामपंचायत कार्यालयात सतर्कता जागरूकता ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण भागातील नागरीकांमधे भ्रष्ट्राचार प्रती जागरुक राहुन प्रामाणीकपणा व पारदर्शकतेला महत्व देने हा या ग्रामसभेचा उद्देश होता. ग्रामसभेला सरपंच, पावर ग्रीडचे अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य तथा इतर मान्यवर उपस्थीत होते.