भुसावळ: भुसावळात दिवाळीच्या मुहूर्तावर १०० गृहप्रवेश आणि ४५० दुचाक्यांची बुकिंग
भुसावळमध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर १०० पेक्षा जास्त गृहप्रवेश होणार आहेत. दुचाकींच्या शोरूममध्ये ४५० दुचाक्यांची बुकिंग झाली आहे. फुले, फटाके, इलेक्ट्रॉनिक्स व पारंपरिक कपडे यांची जोरदार विक्री सुरू असून बाजारात सकाळपासून गर्दी पाहायला मिळते.