नाशिक: परिमंडळ २ कडून २८ फिर्यादींना २८ लाखाहून अधिकचा मुद्देमाल परत
Nashik, Nashik | Nov 1, 2025 नाशिक परिमंडळ दोन च्या वतीने चोरी झालेल्या वस्तू परत मिळाले नाही 28 फिरतींना तब्बल 28 लाख 17,445 रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आला ही कारवाई संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाने झाली असून यामध्ये दुचाकी चार चाकी मोबाईल फोन सोन्याचे दागिने श्रीधर अशा विविध प्रकारच्या वस्तू परत करण्यात आले आहे यावेळी परत मिळालेल्या फिर्यादींनी पोलिसांचे आभार मानले असून या कारवाईचे नाशिक परिसरात मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.