Public App Logo
Jansamasya
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Fire
Live
Jhansi
Yogiadityanath
Rain
Trending
���िवाद
���ोगी_आदित्यनाथ
Sonunigam
Arvindkejriwal
Jajpur
Rajasthannews
���ोधपुर
Rahul
Indianews
���ंगाल
New_delhi

जाफराबाद: भोकरदन रोडवर जाफराबाद शहरात असलेल्या पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा

Jafferabad, Jalna | Mar 26, 2026
आज दिनांक 26 मार्च 2026 वार गुरुवार रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास जाफराबाद शहरातील भोकरदन रोडवर जालना रोडवर टेंभुर्णी रोडवर असलेल्या विविध पेट्रोल पंपावर पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी वाहनधारकांनी लांबच लांब रांगा केल्याचे पाहायला मिळाले आहे,कारण पेट्रोल व डिझेल तुटवडा जाणवत असल्यामुळे आज ठिकठिकाणी पेट्रोल पंपावर पेट्रोल व डिझेल मिळत नाही त्यामुळे नागरिकांनी ज्या ठिकाणी पेट्रोल डिझेल विक्री सुरू आहे,त्या पेट्रोल पंपावर एकच गर्दी केल्याचे पाहायला मिळाले आहे.

MORE NEWS