Public App Logo
Jansamasya
Aimim
Railway
Bsf
Fatehpur
Meerut
Raebareli
Kashmir
���ाकिस्तान
Trending
���िवाद
Bengal
���खिलेश
���ारतीय
���ोगी_आदित्यनाथ
Faridabad
Arvindkejriwal
Jajpur
���ोधपुर
Nagaur
Rahul
Indianews
New_delhi
Crpf
Viralvideo
Latestnews
Shorts
���ामनवमी
Cuttack
���द

भोकरदन: नांजा परिसरात पूर्णा नदीला आला पूर, शेतकरी व नागरिकांना तारेवरची कसरत करत करावी लागतेय नदी पार

Bhokardan, Jalna | Aug 19, 2025
आज दिनांक 19 ऑगस्ट 2025 वार मंगळवार रोजी सकाळी 11:30 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील नांजा परिसरातून वाहणारी पूर्णा नदी ही दुधाडीवरून वाहत आहे यामुळे परिसरातील नागरिकांना शेतकऱ्यांना या नदीपात्रावर व्यवस्थित पूल नसल्यामुळे इजा करण्यासाठी तारेवरची कसरत करत नदी पार करावी लागत असल्याचे पाहायला मिळाले आहे. मागील दोन चार दिवसापासून परिसरात जोरदार पाऊस होत आहे ,त्यामुळे पूर्णा नदी ही दुथडी भरून वाहत असल्यामुळे नागरिकांना हा प्रवास करावा लागत आहे.